बोधवाक्य

dustbin

किंमत न मिळाल्यावर, शेतकरी मोठ्या प्रमाणात भाज्या फेकतात. तीच जर गरीब लोकांना वाटली, तर त्यांचे आशीर्वाद मिळतात.

jira_rice_Panir_bhaji_lemon

अन्न फेकून देण्यामुळे ते खराब होईल. दुर्गंधी पसरेल आणि स्वच्छतेत अडथळा येईल.

potato_froes_with_Tomato_cetchup

कुठलेही उघडयावर ठेवलेले बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा आणि आपले आरोग्य सांभाळा.

mix_veg_with_tandoor_roti

सकस आणि पौष्टिक आहार हीच खरी आरोग्याची गुरूकिल्ली.

different_types_pizzas

आपल्या आहारामध्ये फळ भाज्या आणि अन्न धान्याचा समावेश करा आणि बाहेरचे उघडयावरील अन्नपदार्थ खाणे टाळून आपल्या आरोग्याचे रक्षण करा.

kairi_kaccha_mango_with_spices_on_banana_leaf

नेहमी ताज्या आणि स्वच्छ अन्नाचेच सेवण करा आपल्या आरोग्याचे रक्षण करा.

coconut

बाहेरून जो खाद्य पदार्थ खरेदी करता आहे त्याची गुणवत्ता दर्जा कसा आहे तो खाद्यपदार्थ पौष्टिक आहे की नाही हे आधी बघा मगच त्याचे सेवन करा.

pestry_with_choclate

जसा आपण आहार घेतो तसेच आपले विचार बनत असतात.म्हणून नेहमी शुदध दर्जेदार आणि सकस,पौष्टिक आहाराचे सेवण करा.

lunch_thali

विवाहात होते अन्नाची नासाडी
विचार करा याचा होते नुकसान किती.

a_bowl_of_varan

घरचे जेवण हे आपल्यासाठी अमृतासारखे असते आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील वरदान ठरत असते.

green_peas_vegetable

नेहमी ताज्या भाज्या आणि ताजी फळे खरेदी करा.

a_bowel_of_food

अन्न सुरक्षा नियमांचे नियमित पालन करा स्वच्छतेचे नियम पाळत नेहमी दर्जेदार आणि चांगल्या अन्नाचे सेवण करा.

fruit_oranges

नेहमी पौष्टिक आणि सकस आहाराचे सेवण करा.

type_of_soup

आपण आपल्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे तेव्हाच आपण रोगांपासुन स्वताचा बचाव करू शकतो.

anda_rice_kadhai_with_raita

घरातील सेवण केलेला आहार कधीही आपल्या शरीराला अपार उर्जा देत असतो.

burger_and_potato_fries

घरचे जेवण हे आपल्या आरोग्याला उत्तम बनवायचे काम करते आणि बाहेरचे उघडयावरचे अन्न आपल्याला दवाखान्यात पोहचवायचे काम करते.

veg_bread_sandwitch_with_cetchup

कुठलेही उघडयावर ठेवलेले बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा आणि आपले आरोग्य सांभाळा.

non_veg_on_grill

उघडयावर न झाकता ठेवलेले अन्न खाणे टाळा याने आपल्याला अन्नातुन विषबाधा होऊन विविध आजारांना बळी पडावे लागते.

yellow_rice_with_kaccha_mangoandchily

उद्याच्या निरोगी भविष्यासाठी आजपासुनच सुरक्षित अन्नाचे सेवण करा.

aalu_baji_bhakari_with_onion_and_lemon

कुठलेही अन्न खाण्याअगोदर साबणाने स्वच्छ हात धुवा.

chicken_tandoori_with_chatany_and_salad

कुठलेही अन्न नीट शिजवून आणि योग्य प्रमाणात गरम करूनच खा.पटकन शिजवलेले अन्न खाल्याने आपण आजारी देखील पडु शकतो.

panir_tikka_with_leafy_salad

दुषित खराब आणि शिळया अन्नाचे सेवण कधीच करू नका याने आपले आरोग्य बिघडते, शिवाय अन्नातुन विषबाधा देखील होत असते.

vefgetables_garlic_simla

नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवण केल्याने आपल्या शरीराच्या उर्जेत अधिक वाढ होत असते.

noodles_with_spicy_chutny

नेहमी अन्न झाकून ठेवा त्या अन्नाला संसर्ग होऊ देऊ नका.

paratha_with_bhaji

शुभ कार्यात जेवण तेवढेच बनवा,
उरलेले जेवण टाकायची पाळी घालवा.

bhaji_preparation_in_kadhai

आपल्याला आपला देश जर नेहमी निरोगी आणि स्वच्छ ठेवायचा असेल तर अन्नाची सुरक्षा करणे आणि स्वच्छतेचे पालन करणे खुप गरजेचे आहे.

food_preparation_on_grill

कुठलेही अन्न जास्त वेळ शिजवु नये याने त्यातील पौष्टिकता जीवणसत्वे नष्ट होत असतात.

noddles_with_vegetables

जेवण बनवण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा.